मी नेहमी slow travel, शांतपणे प्रवास करणं पसंत केलं आहे. गर्दी, धावपळ, चटकन फोटो काढून पुढे निघणं, यापेक्षा प्रवास अनुभवायला मला आवडतो. प्रत्येक ठिकाण शांतपणे अनुभवायचं, त्यातलं सौंदर्य शोधायचं ही माझी आवड..
अनेक वर्षांपासून माझ्या पद्धतीने सगळ्यांनी एखादी जागा बघावी.. एखादा देश explore करावा असं मला वाटत होतं. आणि अखेर Raanvata International सुरू करण्याचं आणि आंतरराष्ट्रीय ग्रुप टूर घेऊन जाण्याचं हे स्वप्न पूर्ण झालं!
Raanvata International च्या Almaty Kazakhstan group tour ला 31 जण आले.. आणि मी भारावून गेलो.
सर्वजण आपापल्या सामानासह विमानतळावर चालत येताना पाहणं… आपल्या लोकांनी गच्च भरलेली बस.. रानवाटा ट्रेक्स ची आठवण झाली.. या सगळ्या 31 जणांनी माझ्यासारखं Almaty शहर अनुभवलं.. शांतपणे.. निवांत!
Almaty Group Tour चा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा.
Almaty शहराला एक खास युरोपियन वाईब आहे जी इथे फिरताना जाणवत राहते. शहरात walk ways आहेत, वेगवेगळी सुंदर उद्यानं आहेत. अल्माटीच्या जवळपास असणारी पर्यटनस्थळं सुद्धा तितकीच बघण्यासारखी! चारीन कॅन्यन, kaindy Lake, बर्फाने आच्छादलेले डोंगर अशी नैसर्गिक सौंदर्यस्थळं, कझाकिस्तानचा इतिहास जतन करून ठेवलेली म्युझियम,भव्य कॅथेड्रल अशा अनेक गोष्टी बघितल्यावर मी भारावून गेलो.
या सगळ्याचा अनुभव तुम्हीसुद्धा घ्यावा म्हणूनच रानवाटा इंटरनॅशनलची अल्माटी टूर मी एप्रिल आणि मे मध्ये घेऊन चाललो आहे. नुकताच व्हिसा फ्री झालेला देश, बर्फाच्छादित पर्वत, खास युरोपियन वाईब अनुभवायला तुमची सीट लवकरात लवकर बुक करा.
For details about the Almaty Kazakhstan group tour, contact: 98213 67894
For Photography and YouTube Content Creation workshop details, contact: 9699656407
Camera: Nilesh Khalane, Deveshu Thanekar
Script: Rashmee Amdekar
Editor: Amit Jadhav
Follow us
Instagram: https://www.instagram.com/raanvata
Facebook: https://www.facebook.com/raanvata
YouTube: https://www.youtube.com/user/Raanvata
Swapnil Pawar Instagram:
https://instagram.com/the.lazy.backpacker

- Категория
- Алматы Алматинская область
Комментариев нет.

ПЕРЕЙТИ НА МОБИЛЬНУЮ ВЕРСИЮ САЙТА